World Saree Day 2022: \'वर्ल्ड साडी डे\' व्हिडीओच्या माध्यमातून पाहा साडी नेसण्याच्या अनोख्या पद्धती, पाहा व्हिडीओ

2022-12-21 3

भारतात साडीचे खूप महत्व आहे. 21  डिसेंबर हा दिवस \'वर्ल्ड साडी डे\' म्हणून साजरा केला जातो. भारतीय संस्कृतीचा एक भाग म्हणून साडी या पोशाखाकडे पाहिलं जातं, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Videos similaires